शिधावाटप दुकानात येणाऱया वयोवध्द नागरिकांस सहकार्य करावे – महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे शहरातील विविध विभागात असलेल्या शिधावाटप दुकानामध्ये शिधापत्रिकाधारकांना रॉकेल आणि इतर धान्य घेण्यासाठी के.वाय.सी तसेच थंब मशीन लावण्यात आली असून थंब इम्प्रेशन असणाऱयाच व्यक्तिला दुकानातून धान्य देण्यात येते.

Read more