पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग महत्वाचा

ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वसुंधरा दिन उपवन तलाव येथे साजरा करण्यात आला.

Read more

प्रदूषणाबाबत महापालिकेनं नियमावली तयार केली असून या नियमांचे उल्लंघन करणा-यांना दंड केला जाणार

प्रदूषणाबाबत महापालिकेनं नियमावली तयार केली असून या नियमांचे उल्लंघन करणा-यांना दंड केला जाणार आहे.

Read more

शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक तर हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के आणि ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ

शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक तर हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के आणि ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Read more