महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाईच्या कामाची पाहणी

महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी पाहणी करून नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागास दिले.

Read more