प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार १७ लाभार्थींना एलपीजीची जोडणी

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार १७ लाभार्थींना एलपीजीची जोडणी दिल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या प्रशांत वर्मा यांनी दिली.

Read more