डोंबिवलीमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन

कृषी विषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतक-यापर्यंत पोहचवणं, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी, सक्षमीकरण, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करणे या उद्देशानं ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत डोंबिवलीमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more