बॅडमिंटनच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

खेलो इंडिया स्पर्धेत ठाणेकरांनी पटकावली २ सुवर्णपदकं

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत ठाण्याच्या २ खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावलं आहे.

Read more