यंदा प्रथमच गणेशोत्सव हा विना आवाजाचा

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं यंदा प्रथमच गणेशोत्सव हा विना आवाजाचा साजरा झाला.

Read more

शनिवारी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५६ पर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करावी – दा. कृ. सोमण

शनिवार २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७-५७ पर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५६ पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्ती स्थापना करावी असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन ११ दिवस लवकर

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणेश भक्तांची हाक गणरायानं ऐकली असून पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे ११ दिवस आधी होणार आहे.

Read more