ठाणे रेल्वे स्थानकातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकातील एक मोठा फलक पडला

चर्चगेट स्थानकाजवळील जाहिरात फलक पडून एकाचा मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही एक भव्य फलक आज पडला. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Read more