रद्दीत जाणा-या पुस्तकांचं डिजिटलायझेशन करण्याचा मैत्री फौंडेशनचा उपक्रम

घराघरातून रद्दीत जाणारी पुस्तकं एकत्रित करून त्यातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचा उपक्रम कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फौंडेशननं हाती घेतला आहे.

Read more