साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी झुंबड

आज अक्षय्य तृतिया, म्हणजे साडेतीन मुहर्तांपैकी एक, वेदात म्हटल्याप्रमाणे हिंदु धर्मातील अत्यंत उत्तम दिवस. त्यामुळे एखादे शुभकार्य किंवा महत्वाची खरेदी या दिवसाचं औचित्य साधुन केली की त्या गोष्टीत भरभराट होते असं मानलं जातं म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शास्त्रापुरतं का होईना सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे.

Read more