पाणी बिल न भरल्यास नळ संयोजने खंडित होणार;महापालिका आयुक्तांचा ईशारा

महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पाणी बिलाच्या देयकाची रक्कम भरणा न केल्यास १ एप्रिल पासुन मोठया प्रमाणावर नळ संयोजने खंडीत कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला आहे.महानगरपालिकेच्यावतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. मालमत्ता आणि … Read more

शिवजयंती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे महापौर आणि आयुक्तांचे आवाहन

कोविड -१ ९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ३१ मार्च , २०२१ रोजी येणारा ” छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी केले आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील … Read more

वीजबिल न भरल्यामुळे शिधावटपा कार्यालयाची वीज महावितरणने केली खंडित

वाढीव वीजबिले आणि महावितरणच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता सरकारी कार्यालयेही यातून सुटलेली नाहीत. ठाणे शिधावाटप कार्यालयाने थकीत वीजबिल न भरल्यामुळे या कार्यालयाची वीज महावितरणने खंडित केली आहे. परिणामी गेले चार दिवस हे कार्यालय अंधारात आहे. मेणबत्ती लावून किंवा मोबाइलच्या लाइटच्या प्रकाशात येथील कर्मचारी नागरिकांची कामे करत आहेत.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिधावाटप कार्यालय आहे. … Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहात “ठाणे मुक्ती दिन” साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा तर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृहात “ठाणे मुक्ती दिन” साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार श्री. संजय केळकर उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या इतिहासाला उजाळा देऊन उपस्थितांसह योद्धांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. ठाणे मुक्ती दिनाचे हे २८४ वे वर्ष असून सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा … Read more

टाटा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडा तर्फे १oo सदनिका

अजून एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की,कोणताही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी होवू नये म्हणून या फ्लॅट्स चां ताबा आम्ही पूर्णपणे टाटा मेमोरियल हॉस्पिटल कडे सोपवत आहोत.आणि म्हणूनच या फ्लॅट्स चां ताबा दिल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी देखील टाटा मेमोरियल ट्रस्ट कडे असणार आहे.माझी आई देखील कॅन्सर ची बळी ठरली.आणि म्हणूनच मी या लोकांचे दुःख समजू … Read more

ड्रायव्हिंगलायसन्सआणि RC सह ‘या’ कागदपत्रांसाठीची मुदत 30 जून पर्यंत वाढली

ड्रायव्हिंगलायसन्सआणि RC सह ‘या’ कागदपत्रांसाठीचीमुदतवाढवली, 30 जूनपर्यंतलागणारनाहीदंडदेशात कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पहाता सरकारने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने शुक्रवारी मोटर व्हेईकल डॉक्यूमेंट्स जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) आणि इतर परमिट्सची व्हॅलिडिटी 30 जून, 2021 पर्यंत वाढवली आहे. जर तुमच्या वाहनाशी संबंधीत आवश्यक कागदपत्रे एक्सपायर होणार असतील किंवा एक्सपायर झाली असतील तर आता … Read more

धोकादायक इमारतीतील सर्वानाच ५० टक्के एफएसआय देण्याची मागणी

नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डिसीपीआर) अन्यायकारक असुन यात सर्वसमावेशकता नसल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली आहे. धोकादायक इमारतींच्या पुर्नविकासासाठी भाडेकरूंना ५० टक्के तर, मालक व सहकारी गृहनिर्माण संस्था यांना केवळ १० टक्के प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतुद अनाकलनीय असुन धोकादायक इमारतीतील सर्वानाच ५० टक्के एफएसआय मंजूर करावा. अशी मागणी केली आहे. शासनाने … Read more

मी चेंदणीकर ” या शिल्पाचे अनावरण

मी चेंदणीकर “ या शिल्पाचे अनावरण एकगावएकहोळी “ या गावकीच्या होळी या पारंपरिक सणाच्या दिवशी झाले. चेंदणी कोळीवाड्याची संस्कृती, परंपरा,इतिहास याचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी चेंदणी कोळीवाड्यातील भूमिपुत्र ,स्थानिक रहिवाशांची आहेअशा अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.