बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक

बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस वागळे गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून ५०० रूपयांच्या ५६६ बनावट नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Read more

कोपरीतील रिक्षा चालकाला १०० रूपयांची बनावट नोट देऊन फसवण्याची घटना

सध्या बनावट नोटा चलनात दिसत असून कोपरीतील रिक्षा चालकाला अशीच १०० रूपयांची बनावट नोट देऊन फसवण्याची घटना घडली आहे.

Read more