ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या खेळाडूंनी पटकावली २५ पदकं

ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या खेळाडूंनी २५ पदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत ईदान चतुर्वेदी यानं बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक, फ्रीस्टाईल आणि वैयक्तीक मिडले प्रकारात प्रत्येकी १ रौप्य पदक, आदित्य घागनं फ्री स्टाईल प्रकारात १ सुवर्ण, २०० मीटर वैयक्तीक मिडले आणि रिले प्रकारात प्रत्येकी १ सुवर्ण, बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य, विहान चतुर्वेदी यानं ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि रिले प्रकारात प्रत्येकी १ सुवर्ण, वैयक्तीक मिडले प्रकारात कांस्य, परिन पाटीलनं रिले प्रकारात १ सुवर्ण, बटरफ्लाय प्रकारात १ कांस्य, विराट ठक्करनं बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल आणि रिले प्रकारात प्रत्येकी १ सुवर्ण, आयना गाला हिनं ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात १ कांस्य, सोहम साळुंखे, लोखंडे, मानव मोरे, आयुषी आखाडे, समृध्दी गुंडप, फ्रेया शहा, श्रृती जांभळे या सर्वांनी रिले प्रकारात कांस्य तर संपूर्ण स्पर्धेत ईदान चतुर्वेदी आणि विराट ठक्करनं वैयक्तीक विजेतेपद पटकावलं.

Leave a Comment

%d bloggers like this: