​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती. ठाण्यातील टेंभीनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकर अनुयायांनी काल मध्यरात्री बाबासाहेबांना अभिवादन केलं. कोणी फुले अर्पण करून तर कोणी मेणबत्त्या प्रज्वलित करून बाबासाहेबांना अभिवादन केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading