साप चावल्यामुळे रूग्णालयात दाखल होण्याची आमदारांवर आली वेळ

ठाण्यातील एक आमदार एकीकडे कोरोनावर मात करून घरी परतले असतानाच साप चावल्यामुळे पुन्हा रूग्णालयात दाखल होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ठाण्यातील एक आमदार काही दिवस कोरोनाशी लढाई लढत होते. सध्या कोरोनाचं संकट गडद असतानाच त्यातून बाहेर पडत नाहीत तोच त्यांच्यावर दुस-यांदा रूग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. येऊर येथील त्यांच्या बंगल्यात त्यांना साप चावला म्हणून पुन्हा ते रूग्णालयात दाखल झाले असल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading