संजय केळकर यांच्या आघाडीत पुन्हा वाढ

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या आघाडीत पुन्हा वाढ झाली आहे. केळकर १० हजार ४६० मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना ४३ हजार ५५३ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना ३३ हजार ९३ मतं पडली आहेत. या मतदारसंघात नोटाच्या मतातही वाढ झाली आहे. २ हजार ८६६ मतदारांनी नोटाला म्हणजे यापैकी कोणीही नाही यासाठी मतदान केलं आहे.
१२.१५ ची ताजी माहिती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading