श्रीराम नवमी सर्वत्र उत्साहात साजरी

आज श्रीरामनवमी आहे. आज ही राम नवमी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. गेली तीन वर्ष करोना विषयक बंधनामुळे रामनवमी साजरी करता आली नव्हती. मात्र यंदा कोणतेही र्निबंध नसल्यामुळे राम नवमी उत्साहात साजरी झाली. राम जन्म हा दुपारनंतर होतो.विविध राम मंदिरांमध्ये मध्यान्हा नंतर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध राम दिरांमध्ये फुलांची तसेच दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. रामाचे दर्शन घेण्यासाठी विविध राम मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading