श्रीरंग विद्यालयात दीप प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन

दीप अमावास्येनिमित्त काल श्रीरंग विद्यालयात दीप प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी दीपपूजन करत दीपनृत्य केले. यावेळी श्रीरंग विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या आषाढी दीप अमावास्येच्या निमित्ताने विद्यालयाच्या हॉल मध्ये ओम, स्वस्तिक, फुलांच्या रांगोळ्या काढून या रांगोळ्यांची सजावट दिव्यांनी केली होती. त्यामुळे विद्यालयाचा हॉल उजळून गेला होता. आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते. आषाढ अमावास्येला दीपान्वित अमावास्या असेही म्हणतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading