विक्रम भोईर यांचीही भाऊबीज आगळी वेगळी

बजरंग दलाचे विक्रम भोईर यांच्या घरातील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीज ही आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली होती. राबोडीत राहणा-या विक्रम भोईर यांच्या घरी त्यांच्या कुटुंबातील २७ सदस्यांनी एकत्रित भाऊबीज साजरी केली. गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे कोणतेच सण साजरे होऊ शकले नव्हते. मात्र यंदा दहीहंडीपासून सर्वत्र सण जल्लोषात साजरे झाले. भोईर कुटुंबातील जिल्ह्याच्या विविध भागात राहणा-या त्यांच्या कुटुंबातील भाऊ बहिणी भोईर यांच्या राबोडीतील निवासस्थानी एकत्र जमल्या आणि त्यांनी एकत्रित भाऊबीज साजरी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading