रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत

राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र कोरोना महामारी नियंत्रनासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.
रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी 1800 22 4950/1967 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा helpline.mhpds@gov.in या ईमेल वर अथवा mahafood.gov.in या वेबसाईटवर वरील ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली चा वापर करा

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading