मुंब्य्रात मोबाईलचे साहित्य विक्री करणा-या व्यक्तीविरूध्द गुन्हा

कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त छोट्या टेम्पो मधून मोबाईल आणि मोबाईलचे साहित्य विकणाऱ्या व्यक्तीविरुध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई केली. इकबाल शेख हा जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त छोट्या टेम्पो मधून मोबाईल आणि मोबाईलचे साहित्य विकत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading