बी एन बांदोडकर महाविद्यालयाचा कोविड१९-जागरूकता कार्यक्रम

ठाण्यातील बी एन बांदोडकर महाविद्यालयाने कोविड१९-जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे. ऑनलाईन चाचणीच्या माध्यमातून आपले कोरोना व्हायरसबाबतचे ज्ञान पडताळण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा जागरूकता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी महाविद्यालयाने एक लिंक दिली असून त्यावर क्लिक करून आपले कोरोनाबाबतचे ज्ञान पडताळून पाहता येईल. https://forms.gle/7TduLeaFwrfRquEg6 या लिंकवर ही चाचणी करता येईल. ही ऑनलाइन चाचणी सबमिट केल्यानंतरआपल्या ई-मेल द्वारे त्याचे प्रमाणपत्र देखील प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांच्याशी ९९६७८ ९९४१७ यावर संपर्क साधावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading