बदलापूरमधील एका कंपनीत झालेल्या स्फोटात एक कामगार ठार तर तीन जखमी

बदलापूर औद्योगिक वसाहतीत आज एका कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू तर दोन कामगार जखमी झाले. बदलापूर औद्योगिक वसाहतीतील के. जे. रेमेडीज् या कंपनीत ड्रायरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे या ठिकाणी आग लागली. या घटनेत विष्णू धांदल यांचा मृत्यू झाला तर विजय पिंगवा, दगडू मोहतो, संतोष जाधव हे तिघे कामगार जखमी झाले. बदलापूर, अंबरनाथच्या अग्निशमन दलानं त्वरीत धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading