ठाण्यात इलेक्ट्रीक शॉक लागून आजही एका वानराचा मृत्यू

ठाण्यात इलेक्ट्रीक शॉक लागून आजही एका वानराचा मृत्यू झाला असून वानराच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे.
वागळे इस्टेट येथील मॅक्स स्पेर लिमीटेड कंपनी समोर आज सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास १ जंगली वानर इलेक्ट्रिक पोल वर चढल्याने हाय टेन्शन इलेक्ट्रिक केबलला चिकटून शॉक लागून त्याचा जमिनीवर पडून मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन कक्षानं त्वरीत घटनास्थळी जाऊन या मृत वानराला ताब्यात घेतलं आणि वनअधिका-यांकडे सुपूर्द केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading