ठाण्यात आज कोरोनाचे २८८ नवे रूग्ण तर ३८५ जणांना डिस्चार्ज

ठाण्यात आज कोरोनाचे नवे २८८ रूग्ण सापडले तर ३८५ जणांना घरी सोडण्यात आलं. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading