ठाण्यात आज कोरोनाचे १६६ रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे १६६ नवे रूग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. आणि ४०८ जणांना डिस्चार्ज मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading