ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांना सर्वपक्षीय सदस्यांचा निरोप

ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांना काल सभागृहात सर्वपक्षीयांनी निरोप दिला. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला. महापौर आणि उपमहापौरांची मुदत संपली असून आता नवनिर्वाचित महापौरांची निवड होणार आहे. त्यामुळं काल झालेल्या महासभेत महापौर आणि उपमहापौरांचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी सत्कार केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading