ठाणे महापालिका क्षेत्रात आज नवीन १६४ कोरोना रूग्ण सापडले तर ५ जणांचा मृत्यू

ठाणे महापालिका क्षेत्रात आज एकूण १६४ नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले तर २० रूग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता १३६३ झाली आहे.

प्रत्यक्ष उपचार घेत असलेले रूग्ण १७३९

तर आज ५ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत झालेल्यांची संख्या ९४ इतकी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading