ठाणे महापालिका क्षेत्रात आज १५४ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात आज १५४ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता पालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या २१७२ इतकी झाली आहे. आज ८२ रूग्णांना घरी सोडण्यात आलं तर आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३८ इतकी आहे. आज एकही रूग्णाचा मृत्यू झाला नाही त्यामुळे एकूण ६७ कोरोनाग्रस्त आत्तापर्यंत दगावले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्यांची संख्या १२६७ इतकी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading