टिसा आणि कोसिआचे संस्थापक मधुसुदन तथा आप्पा खांबेटे यांना ठाण्यात श्रध्दांजली

टिसा आणि कोसिआचे संस्थापक मधुसुदन तथा आप्पा खांबेटे यांना ठाण्यात श्रध्दांजली वाहण्यात आली. टिसा हाऊस येथे खांबेटे यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाणे-मुंबई, पालघर, रायगड-रत्नागिरी येथून उद्योजक, व्यावसायिक, आप्तेष्ट मोठ्या संख्येनं श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी खांबेटे यांच्या कार्याचा उल्लेख करत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

Leave a Comment

%d bloggers like this: