जिल्ह्यात सायंकाळी सातपर्यंत ५० हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ५० हजार १०४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८४ लाख ८९ हजार ५२० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५५ लाख ६१ हजार ३७२ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २९ लाख २८ हजार १४८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४४२ सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading