जिल्ह्यात कोरोनाचे १०२ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १०२ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात २ मृत्यू झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार १५७ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३२ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ३१७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २१ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २४४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८३५ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २५ नवे रूग्ण १ मृत्यू तर २९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९६८ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १० नवे रूग्ण, १ मृत्यू, सध्या ७८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ३२ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३१ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७७ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये २ नवे रूग्ण ० मृत्यू तर ८२ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading