जिल्ह्यात काल ३९ नवीन रूग्ण

जिल्ह्यात काल ३९ नवीन रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ५७५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात १८ नवीन रूग्ण आढळले. सध्या २०७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकही नवीन रूग्ण नाही. सध्या ३१ रूग उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये १४ नवीन रूग्ण तर २२२ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगरमध्ये ६ नवे रूग्ण तर ५० रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात एकही रूग्ण नाही तर ६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये १ रूग्ण आढळला तर ३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये एकही रूग्ण नाही तर १ रूग्ण उपचाराधीन आहे आणि ठाणे ग्रामीण मध्ये एकही रूग्ण नाही तर २३ रूग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading