जिल्ह्यात आज १८०० नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १७७७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २८ लाख ७८ हजार ३६२ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४८ हजार ३८९ नागरिकांना तर ५८ लाख ८६ हजार ८१६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार १५७ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ८९ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading