जिल्ह्यात आज १११ नवीन कोरोना रूग्ण

जिल्ह्यात १११ नवीन कोरोना रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ७४६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात ४६ नवीन रूग्ण आढळले. सध्या ३२६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण- डोंबिवलीमध्ये ६ नवीन रूग्ण आढळले. सध्या ४७ रूग उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये ४२ नवीन रूग्ण तर २१७ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगरमध्ये ६ नवे रूग्ण तर ५९ रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात २ रूग्ण तर ९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये ४ नवे रूग्ण आढळले तर ४७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये एकही रूग्ण नाही तर १९ रूग्ण उपचाराधीन आहेत आणि ठाणे ग्रामीण मध्ये ५ नवे रूग्ण आढळले तर ३२ रूग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading