जिल्ह्यात आज कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

जिल्ह्यात आज कोरोनाचे १२० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर आत्तापर्यंत ११ हजार २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज २८ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ३० नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७२४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २० नवे रूग्ण १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८८२ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर आत्तापर्यंत ६१२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५४२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ११ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६६ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ५ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading