जिल्ह्यात आज कोरोनाचे २६४ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २६४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ४८ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ८७ जणांचा कोरोनाने मृत्यू मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ५३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार
७४६ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ७६ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ९२३ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३६२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर आत्तापर्यंत ६३३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५५० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ३१ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २२२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading