जिल्ह्यात आज कोरोनाचे २५५ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २५५ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज नवे ५४ रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, आत्तापर्यंत २ हजार ९१ जणांचा कोरोनाने मृत्यू मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ९० नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार
७६६ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ४७ नवे रूग्ण १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३६८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ११ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ६४० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४७६ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५५१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३७१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १४ नवे रूग्ण आढळले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २२६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading