जिल्ह्यात आज कोरोनाचे १९६ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १९६ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३६ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ५३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७२३ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५१ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८८१ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ५ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ६१२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५४२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६६ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ७ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading