जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयं उद्यापासून सुरू होणार

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयं उद्यापासून सुरू करण्यास जिल्हाधिका-यांनी मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसंच शहापूर आणि मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अकृषी विद्यापीठं तसंच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग ५० टक्के पर्यंत रोटेशन पध्दतीनं सुरू करण्यास जिल्हाधिका-यांनी मान्यता दिली आहे. तर महानगरपालिका हद्दीतील विद्यापीठं आणि महाविद्यालयं सुरू करण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांचे आदेश लागू राहतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading