कोपरी सँटिस ब्रीजचे काम सुरू असलेल्या पीलरवर जाऊन लॉकडाऊन निर्बंधाबाबत आंदोलन

ठाणे पूर्व येथील आनंद टॉकीज समोर आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चर्मकार समाज अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण कोपरी सँटिस ब्रीजचे काम सुरू असलेल्या पीलरवरती जाऊन लॉकडाऊन निर्बंध विरोधात आणि बेरोजगारी या विषयी आंदोलन करत होते. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कोपरी पोलिस अधिकारी, कोपरी अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित असून, बचाव कार्य सुरू केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading