करोनाचा प्रादुभाव टाळण्यासाठी किरणामाल – फळभाज्या घरपोच मिळणार

करोनाचा प्रादुभाव टाळण्यासाठी गर्दी नियंत्रणाचे प्रयत्न केले जात आहेत.वारंवारं आवाहन करूनही ठाणेकर ऐकत नसल्या मुळे ठाणे महापालिकेने किरणा माल आणि फळभाज्यांच्या पुरवठादारांची यादी जाहीर केली आहे. या दुकानदारांकडे दुरध्वनी केल्यास किरणामाल – फळभाज्या घरपोच मिळणार आहेत.ही यादी आमच्या thanevarta.in या सकेतस्थकावरही पाहता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading