अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या विरोधात ठाणे न्यायालयानं बजावला जामिनपात्र वॉरंट

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या विरोधात ठाणे न्यायालयानं जामिनपात्र वॉरंट बजावला आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीची फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. मनचंदा यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर प्राजक्ता माळीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयानं याप्रकरणी दोन वेळा समन्स बजावूनही ती न्यायालयासमोर सुनावणीस उपस्थित राहिली नाही. त्यामुळं प्राजक्ता माळी विरोधात आता जामिनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading