मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी – २ आणि ३ मार्च रोजी विशेष नोंदणी मोहिम

मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. २ आणि ३ मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदार नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत. १८ ते २१ वयोगटातील तरूणांनी आणि नवविवाहित महिलांनी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिका-यांमार्फत करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: