ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद

ठाणे शहराचा काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करून उद्या सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: