कासारवडवली येथे अत्याधुनिक क्रिकेट नेटचं उद्घाटन

कासारवडवली येथे अत्याधुनिक क्रिकेट नेटचं उद्घाटन करण्यात आलं. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. सर्वोत्तम क्रिकेटची निर्मिती करण्यासाठी रणजित फौंडेशन, स्पीड स्पोर्टस् क्लबतर्फे कासारवडवली येथे हे अत्याधुनिक क्रिकेट नेट उभारण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading