वागळे प्रभागातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र

महापालिकेनं काल जाहीर केलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन या शब्दामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून महापालिकेने नवीन कंटेन्मेन्ट झोन महापालिकेने जाहीर केले आहेत. वागळे प्रभागातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र