उथळसर प्रभागातील सुधारीत प्रतिबंधित क्षेत्र

महापालिकेनं काल जाहीर केलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन या शब्दामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून महापालिकेने नवीन सुधारीत कंटेन्मेन्ट झोन महापालिकेने जाहीर केले आहेत. उथळसर प्रभागातील सुधारीत प्रतिबंधित क्षेत्र

उथळसर प्रभाग समिती परिसर आजपासून ३१ मे पर्यंत पूर्णत: बंद

उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्राअंतर्गत कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून ३१ मे पर्यंत संपूर्ण क्षेत्र बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.

Read more