ठाण्याच्या स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

थायलंड येथे झालेल्या ओशिएनमॉन स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट करत ठाण्यासह भारताच्या नावलौकीकात भर टाकली आहे.

Read more

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू सहभागी होत असून ठाण्याचं लौकिक जागतिक पातळीवर हे स्पर्धक करतील अशी आशा स्टारफीश फौंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आली.

Read more

स्टारफीशच्या शुभम पवार या जलतरण पटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला सातवा क्रमांक

स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचा जलतरण पटू शुभम् पवार यानं स्वित्झर्लंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय स्वीम मॅरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत २६.७ किलोमीटरचे सागरी अंतर ८ तास ५ मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावला आहे.

Read more

स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं केला साजरा

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केला.

Read more

गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी

गोवा येथे नुकत्याच झालेल्या गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धा आणि सनक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टंस् फौंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध पदकं पटकावित पुन्हा एकदा कौतुकाची थाप मिळवली आहे.

Read more

आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी स्टारफीशच्या ८ जलतरण पटूंची निवड

कझाखस्थान येथे होणा-या आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी स्टारफीशच्या ८ जलतरण पटूंची निवड झाली आहे.

Read more

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं पटकावली तब्बल ३४ पदकं

२२व्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं तब्बल ३४ पदकं पटकावली आहेत.

Read more

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंची पदकांची लयलूट

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या विविध गटातील जलतरण पटूंनी ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसहीत २ जलतरण पटूंनी वैयक्तीक विजेतेपद पटकावलं.

Read more

स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या १० जलतरण पटूंनी यशस्वीपणे पूर्ण केलं मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर

ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या १० जलतरण पटूंनी मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे १६ किलोमीटरचं अंतर वैयक्तीकरित्या यशस्वीपणे पूर्ण करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Read more

दुबईतील जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंची नेत्रदीपक कामगिरी

दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुबई सिटी स्वीम २०१८ जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more