कळवा प्रभागातील नवीन कंटेन्मेन्ट झोन

महापालिकेनं काल जाहीर केलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन या शब्दामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून महापालिकेने नवीन कंटेन्मेन्ट झोन महापालिकेने जाहीर केले आहेत. कळवा प्रभागातील नवीन कंटेन्मेन्ट झोन –

कळवा प्रभाग समितीतील हॉटस्पॉट

कळवा क्षेत्रातील हॉटस्पॉट कळवा प्रभाग समिती – हॉटस्पॉट क्रमांक १- गावदेवी मैदाना सभोवतालचा भाग प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा उत्तर – चेऊलकर रोड दक्षिण – चिंचपाडा रोड पूर्व – जैनम आर्केड, मानव मंदिर सोसायटी पश्चिम – अब्दुल हमिद रोड हॉटस्पॉट क्रमांक २ – शिवाजीनगर प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या चतु:सिमा उत्तर – रेल्वे ट्रॅक दक्षिण – रेल्वे … Read more

कळवा प्रभाग समिती परिसरात ३१ मे पर्यंत पूर्णत: लॉकडाऊन

कळवा प्रभाग समिती परिसरही उद्यापासून ३१ मे पर्यंत पूर्णत: बंद करण्यात येत असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.

Read more